Surprise Me!

अ.भा.वि.प चे विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मराठवाडा विद्यापीठात आंदोलन | Aurangabad | Sakal Media |

2021-04-28 98 Dailymotion

औरंगाबादः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. प्र-कुलगुरु यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच दोन दिवसात या समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. (व्हीडीओ- सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon